Mohrachya Darawa Lyrics In Marathi
मोहराच्या दारावरी कैऱ्या मागणं
मोहराच्या दारावरी कैऱ्या मागणं
घाई बरी नाही, धीर धराना
रात गात आहे ज्वानीचा तराना
घाई बरी नाही, धीर धराना
रात गात आहे ज्वानीचा तराना
खुलू लागल्या ओठांच्या पाकळ्या
पडल्या पैंजणांच्या पायात साखळ्या
हाँ-हाँ, खुलू लागल्या ओठांच्या पाकळ्या
पडल्या पैंजणांच्या पायात साखळ्या
अरं, मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
ही रात शेंदरी, पायात भिंगरी
तुझ्या इशाऱ्याने ही काया रंगली
ही रात शेंदरी, पायात भिंगरी
तुझ्या इशाऱ्याने ही काया रंगली
गोड गुपिताने ही रात मंतरू
अंधार-पांघरू, अंधार-अंथरू
हे, स्वप्नात झोपनं, स्वप्नात जगनं
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं, हाँ
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
पहिल्या धाराची मी मोह फुलाची
झींगविते